आयपीएलमध्ये आज स्टार वॉर

March 27, 2010 10:27 AM0 commentsViews: 7

27 मार्चआयपीएलमध्ये आज पुन्हा एकदा स्टार वॉर रंगणार आहे. आणि यावेळी आमने सामने असतील प्रिती झिंटा आणि शाहरुख खान. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान मोहालीत ही मॅच खेळवली जाईल. आयपीएलच्या तिसर्‍या हंगामात या दोन्ही टीम आतापर्यंत तरी खास कामगिरी करुन शकल्या नाहीत. तर शाहरुखची नाईट रायडर्स एक स्थान वरती आहे.रायडर्सला पाच नाईट मॅचपैकी फक्त दोन मॅच जिंकता आल्या आहेत. दोन्ही टीमच्या बॅट्समनना अद्यापही सूर सापडलेला नाही. आणि दोन्ही टीमची सध्या हीच डोकेदुखी ठरली आहे.

close