चिमणीने वाचवला चिमणीचा जीव

May 18, 2016 2:42 PM0 commentsViews:

18 मे : एका चिमणीने दुसर्‍या चिमणीला चक्क प्राणवायू देऊन जिवनदान दिल्यांच समोर आलं आहे. एखाद्याच्या शरीरातील प्राणवायू कमी होतं असेल आणि त्याला तोंडाने प्राणवायू दिला तर लगेचं जीवनदान मिळतं. हे मेडिकल सायन्सने स्पष्ट केलं आहे. पण ही उपजत माहिती चक्क पक्ष्यांनाही असल्याचं सिद्ध झालंय. एक चिमणी अशीचं निपचीत पडल्यावर दुसर्‍या चिमणीने तिला प्राणवायू दिला आणि त्यानंतर चक्क ती चिमणी आकाशी उडाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा