‘सैराट’ची टीम मातोश्रीवर

May 19, 2016 10:01 PM0 commentsViews:

सैराटच्या यशामुळे नागराज मंजुळे आणि त्याची टीम आनंदित झाली आहे. आचच् आणि परशाला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद कौतुकाचा विषय ठरलाय. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी घरी बोलवून सैराटच्या टीमचे कौतुक केले होते. आता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या भेटीस सैराटची टीम मातोश्रीवर दाखल झाली.

सैराटच्या संपूर्ण टीमचे उध्दव ठाकरे यांनी स्वागत केले. यावेळी सैराटमधील आचच्, परशा, प्रदिप, सल्या आणि आनी यांच्या कामाचे उध्दव ठाकरे यांनी कौतुक केले. श्रीगणेशाची मुतच् देऊन रिंकु राजगुरुचा सत्कारही उध्दव ठाकरेंनी केला. सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या कल्पकतेला उध्दव यांनी दाद दिली.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close