माहिती आणि प्रसारण मंत्री पी. आर. दासमुन्शी हॉस्पिटलमध्ये दाखल

October 13, 2008 9:51 AM0 commentsViews: 5

13 सप्टेंबर, दिल्ली – माहिती आणि प्रसारण मंत्री पी. आर. दासमुन्शी यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज पहाटे अडीच वाजता त्यांना ह्रदयाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना कार्डिओलॉजी विभात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

close