नागपुरात गौतम बुद्धाचा अस्थिकलश

May 21, 2016 8:33 PM0 commentsViews:

तथागत गौतम बुद्धांचा देशातील एकमेव अस्थिकलश नागपूरच्या कपील वास्तू या बौद्ध विहारात स्थापन करण्यात आला आहे. थायलंडच्या महाराणी सिरीना यांनी हा अस्थिकलश भारताच्या स्वाधिन केला त्यानंतर तो नागपूरच्या कपीलवास्तू या बौद्धविहार स्थापित करण्यात आला आहे. तथागत गौतम बुद्धांची 2561 व्या जयंती निमित्त नागपुरातील कपील वास्तू बौद्धविहारातील गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी बौद्ध उपासकांनी हजेरी लावली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा