गोदातटाचं दाहक वास्तव

May 21, 2016 8:33 PM0 commentsViews:

दक्षिण भारताची गंगा असलेल्या गोदावरी नदीतील जिवंत झरे काँक्रीटनं बंद केल्यानं नदी अक्षरश: मृत झाली आहे. प्रशासनाला काँक्रीट हटवण्यासाठी वारंवार सांगण्यात आलं पण प्रशासन तयार नाही. नाशिकलाही केदारनाथ होऊ द्यायचंय का ? हा सवाल थेट जलतज्ञ डॉ.राजेन्द्रसिंह यांनीही प्रशासनाला विचारलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा