भारतीय अर्थव्यवस्था मजबूत – अर्थमंत्री पी.चिंदबरम यांना विश्वास

October 13, 2008 9:54 AM0 commentsViews: 18

13 सप्टेंबर, दिल्ली – भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं अर्थमंत्री पी.चिंदबरम यांनी पुन्हा एकदा सांगितलं. गुंतवणुकदारांनी घाबरण्याचं कारण नसल्याचं सांगत ते म्हणाले, ' जागतिक आणि भारतीय शेअर बाजारातही गेल्या काही दिवसांपासून मंदीचं वातावरण आहे. मात्र त्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही ठोस योजना राबवत आहोत. '

close