18 गावांसाठी गांधीगिरी

March 27, 2010 5:30 PM0 commentsViews: 1

27 मार्चवसई – विरार महानगरपालिकेतून 53 गावांपैकी 35 गावे वगळली आहेत. मात्र उरलेली 18 गावेही वगळण्यात यावी या मागणीसाठी वसईकरांनी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारला आहे. वसईकरांनी जनआंदोलन समितीचे आमदार विवेक पंडित यांच्याअध्यक्षतेखाली आज कॅन्डल मार्चचे आयोजन केले.राज्य सरकारला सुबुद्धी सुचावी आणि 18 गावेही वगळण्यात यावी, अशी प्रार्थना गावकर्‍यांनी यावेळी केली. रविवारी सकाळी पारनाका इथेही अशाच प्रकारची रॅली काढण्यात येणार आहे.

close