लिटल स्टार मास्टर ब्लास्टरसमोर नतमस्तक

March 29, 2010 8:23 AM0 commentsViews: 1

29 मार्चक्रिकेटमधील लिटल स्टार सुनील गावसकरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सलाम ठोकला आहे. वन डे क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी ठोकून सचिनने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. सचिनच्या या मास्टर ब्लास्टर खेळीनंतर सुनील गावसकर यांनी सचिनपुढे नतमस्तक होऊन त्याचे कौतुक करीन, असे जाहीर केले होते. रविवारी मुंबई इंडियन्स आणि डेक्कन चार्जर्स दरम्यानची मॅच सुरू होण्याआधी गावसकर सचिनला भेटले आणि त्यांनी सचिनच्या कर्तृत्वाला सलाम ठोकला.

close