ओबामा अफगाणिस्तानात

March 29, 2010 8:40 AM0 commentsViews: 1

29 मार्चअमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रविवारी अचानक अफगाणिस्तानला भेट दिली. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमिद करझाई यांची भेट घेतली. अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या सुधारणांवर त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अफगाणिस्तानमध्ये लढणार्‍या अमेरिकन सैन्याशीही त्यांनी संवाद साधला.

close