‘मोदींची पुन्हा चौकशी होईल’

March 29, 2010 8:45 AM0 commentsViews: 2

29 मार्चमुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची चौकशी म्हणजे गुजरात दंगल प्रकरणाच्या तपासात पडलेले एक पुढचे पाऊल आहे, असे एसआयटीने म्हटले आहे. एसआयटीने नरेंद्र मोदी यांची शनिवारी जवळपास 10 तास चौकशी केली. मोदी चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहेत. गरज भासल्यास मोदींना चौकशीसाठी पुन्हा बोलावले जाईल, असे एसआयटीचे प्रमुख आर. के. राघवन यांनी स्पष्ट केले आहे.

close