दिवे आगारचा भैरवनाथ उत्सव सुरू

March 29, 2010 9:36 AM0 commentsViews: 14

29 मार्चरायगड जिल्ह्यातील दिवेआगार इथे भैरवनाथ देवाचा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवात पाठीला गळ टोचून काठीने गोल फिरवण्याची परंपरा आहे. याठिकाणी बारा बलुतेदारांना एकत्र करण्यासाठी ही परंपरा सुरू आहे. यामध्ये गावाचा एक मान असतो. प्रत्येक गावातील एका माणसाला दोन गळ अडकवून काठीला बांधून देवासमोर गोल फिरवले जाते. असे केल्याने देव पावतो, अशी गावकर्‍यांची श्रद्धा आहे.

close