दिल्लीमध्ये पंजाबमध्ये हिंद केसरीच्या गोडाऊनला आग

October 13, 2008 9:59 AM0 commentsViews: 4

13 सप्टेंबर, मुंबई – नवी दिल्लीतल्या पंजाब केसरी या दैनिकाच्या गोडाऊनला आग लागली आहे. सकाळी सव्वासात वाजता ही आग लागली.आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे 30 बंब घटनास्थळी दाखल झाल आहेत. आगविझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

close