सेल्स टॅक्स ऑफिसमध्ये तोडफोड

March 29, 2010 12:10 PM0 commentsViews: 2

29 मार्चगोंदियाच्या सेल्स टॅक्स ऑफिसमध्ये काल रात्री 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. येथील गार्डलाही या व्यक्तींनी बेदम मारहाण केली. यात सेल्स टॅक्सच्या ऑफिसचे मोठे नुकसान झाले आहे. गोंदिया पोलिसांनी अज्ञात या व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

close