मोहन वाघ यांच्या अस्थींचे विसर्जन

March 29, 2010 12:29 PM0 commentsViews: 115

29 मार्चदिवंगत नाट्य निर्माते मोहन वाघ यांच्या अस्थींचे नाशिकमध्ये गोदावरीच्या पात्रात विर्सजन करण्यात आले. यावेळी वाघ कुटुंबीयांसोबत नाट्य क्षेत्रातील कलाकार, त्यांची मुलगी शर्मिला आणि जावई राज ठाकरेही उपस्थित होते.

close