मूकबधीर कवींच्या कविता

March 29, 2010 12:41 PM0 commentsViews: 2

29 मार्चदिल्लीत पाच लघुपटांची एक सीरिज सादर करण्यात आली. मोशनिंग नावाच्या या सिरीजमध्ये साइन लँग्वेजमधील कविता आहेत.आणि त्या डच मूकबधीर कवींनी सादर केल्यात. आतापर्यंत 80 फिल्म फेस्टिवलमध्ये मोशनिंग ही लघुपटाची सीरिज दाखवण्यात आली आहे.सगळीकडे या वेगळ्या लघुपटांचे कौतुक करण्यात येत आहे.

close