येत आहे मर्सिडीजची एसयुव्ही GLC

May 31, 2016 6:50 PM0 commentsViews:

लग्झरी कार बनवणारी मर्सिडीज-बेंज कंपनी भारतात नविन एसयुव्ही कार घेऊन येत आहेत. मर्सिडीजने कंपनीने सी क्लास लग्झरी सेडानमार्फत एसयुव्ही व्हर्जन GLC लाँच करणार आहे. या कारची किंमत 35 ते 40 लाख रूपये इतकी असेल. मर्सिडीज फक्त डिझेल मॉडेल भारतात लाँच करणार आहे. त्याप्रमाणे पेट्रोल व्हर्जन पण लाँच होण्याची शक्यता आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे टायर साईडने रूंद आणि मोठे आहेत. त्यात हॉरिजॉन्टल स्टाईलमध्ये एलईडी टेललॅप्स समाविष्ट आहेत. या कारमध्ये 9-स्पीड गियरबॉक्स स्टँण्डड ऐवजी 4-मॅटिक ऑल व्हील ड्राइव्हचा पर्याय सुद्धा असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close