डम्पिंग ग्राऊंडवरील भीषण आगीमुळे धुराचे साम्राज्य

May 31, 2016 7:29 PM0 commentsViews:

कल्याण- 31 मे :  डम्पिंग ग्राऊंडवरील भीषण आगीमुळे शहराच्या पश्चिम भागात धुराचे साम्राज्य पसरलं आहे.

वार्‍यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरत चालला आहे. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

अग्निशमन दलाच्या5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा