‘अजितदादा माझ्या भावाप्रमाणे’

March 29, 2010 5:29 PM0 commentsViews:

29 मार्चमुख्यमंत्र्यानी बारामतीत येऊन अजित पवार यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. मंत्रीमंडळात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बारामतीत येणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशा वेळी छत्रपती शिवाजी कबड्डी स्पर्धेच्या समारोप समारंभासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित राहिले. आम्ही दोन्ही पक्षाचे नेते एकत्र काम करू. अजित पवार माझ्या भावाप्रमाणे आहेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

close