विठ्ठलाच्या ‘पेड’ दर्शनाला तात्पुरती स्थगिती

March 30, 2010 8:41 AM0 commentsViews: 2

30 मार्च पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या सशुल्क दर्शनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. वारकर्‍यांशी चर्चा करूनच याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. न्याय आणि विधी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली

close