हॅपी बर्थ डे आर्ची…

June 3, 2016 1:18 PM0 commentsViews:

“येये खळुखळ्या…”,”मराठीत सांगितलं ले समजत नाय.य.इंग्लिशमदं सांगू…”,”परशाला हात तर लावून बघं..नाय तुझं थोबाडं फोडलं तर नावाची आर्ची नाय…”अशा दमदार डायलॉगने तमाम प्रेक्षकांना भुरळ घालणार्‍या अकलूजच्या आर्ची अर्थातच रिंकू राजगुरूचा आज वाढदिवस…नागराज मंजुळेंच्या सैराट या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टी पाऊल टाकणार्‍या रिंकूने अवघ्या काही दिवसांत सर्वांना याड लावलंय…एवढंच नाहीतर सैराटमधल्या अभिनयाबद्दल विशेष सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारही रिंकूने पटकावलाय. अशा या धाडसी, अकलूजच्या कन्येला वाढदिवसाच्या सैराटमय…शुभेच्छा…!!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा