जगप्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली यांचे निधन

June 4, 2016 10:31 AM0 commentsViews:

muhammad-ali

04 जून : जगप्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अली यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. अली यांच्यावर फिनिक्स इथल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

बॉक्सिंगच्या जगभरातील चाहत्यांना मोहम्मद अली या नावाने एकेकाळी प्रचंड वेड लावले होते. गेली अनेक वर्षे अली पार्किन्सनने आजारी होते. या आजारामुळे संपूर्ण शरीर कंप पावतो. त्यामुळे आपल्या शरीरावर नियंत्रण राहत नाही. अनेक वर्षांपासून उपचार सुरू असूनही, आजारातून ते बाहेर पडू शकले नाहीत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा