सबाउद्दीनच्या वकिलाचा युक्तीवाद संपला

March 30, 2010 10:51 AM0 commentsViews: 1

30 मार्च26 -11 च्या खटल्याचा अंतिम टप्पा आता सुरू झाला आहे. आज खटल्यातील दुसरा आरोपी सबाउद्दीन याच्या वकिलांचा युक्तीवाद संपला. आता या खटल्यातील आणखी एक आरोपी फहीम अन्सारी याच्या वकिलांचा युक्तीवाद होणार आहे. हा युक्तीवाद उद्या संपला तर या खटल्याच्या निकालाची अंतिम तारीख उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.

close