प्रज्ञासिंगला दुसरीकडे हलवण्याची मागणी

March 30, 2010 11:34 AM0 commentsViews: 1

30 मार्च मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील संशयीत आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला दुसरीकडे हलवण्याची मागणी जेल प्रशासनाने कोर्टाकडे केली आहे. आज साध्वीचा कबुली जबाब कोर्टात सादर करण्यात आला. जेल प्रशासनाने आपला अपमान केल्याची तक्रार यात करण्यात आली आहे. या खटल्याशी संबंधीत आरोपी आणि वकिलांना मीडियाशी बोलण्यास कोर्टाने मनाई केली आहे.

close