अमिताभ कॉमनवेल्थ गेमचे ऍम्बेसेडर नाहीत

March 30, 2010 11:39 AM0 commentsViews: 1

30 मार्च अमिताभ बच्चन कॉमनवेल्थ गेमचे ऍम्बेसेडर असणार नाहीत, अशी घोषणा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी अखेर केली आहे. अमिताभ दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्सचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असावेत, अशी मागणी भाजपने केली होती. पण काँग्रेसने भाजपची ही मागणी धुडकावून लावली आहे. यामुळे आता काँग्रेस-अमिताभ वादात नव्या मुद्द्याची भर पडली आहे.

close