जकात रद्द विरोधात आंदोलन

March 30, 2010 11:51 AM0 commentsViews: 1

30 मार्च'ड' वर्ग महानगरपालिकेची जकात रद्द करू नये, या मागणीसाठी कोल्हापूर महानगरपालिका कर्मचार्‍यांनी 72 तासांचे काम बंद आंदोलन केले. जकातीला स्थानिक कर हा पर्याय असला तरीही सरकारने स्थानिक करांसंबंधी कोणतेही ठोस निकष ठरवलेले नाहीत.त्यामुळे स्थानिक कर वसुलीत अनेक अडचणी येणार आहेत. त्याचा परिणाम महापालिकांच्या उत्पादनावर होणार आहे. कर्मचारी संघटनेने याविरोधात आपली भूमिका मांडूनही सरकार जकात रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

close