लोडशेडिंग मुक्तीची मुदत वाढली

March 30, 2010 1:37 PM0 commentsViews: 3

30 मार्च चारच दिवसांपूर्वी राज्याचे बजेट मांडताना 2012 पर्यंत राज्य लोडशेडिंगमुक्त होईल अशी घोषणा अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी केली होती. पण आता सरकारने लोडशेडिंग मुक्तीची डेडलाईन दोन वर्षांनी वाढवली आहे. आता 2014 मध्ये राज्याच्या गरजेइतकी वीज निर्माण करणे शक्य होईल, असे सरकारने विधानसभेत जाहीर केले. त्यामुळे राज्य संपूर्ण लोडशेडिंगमुक्त होण्यास 2015 साल उजाडणार आहे.

close