कृपाशंकर नव्या अडचणीत

March 30, 2010 1:44 PM0 commentsViews: 2

30 मार्च अमिताभ बच्चन यांच्यावरुन विनाकारण वाद उकरुन काढल्याने सध्या अडचणीत आलेले कृपाशंकर सिंग यांच्यापुढे आता नवीन समस्या उभी राहिली आहे. मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती जमवल्याप्रकरणी कृपाशंकर सिंग यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारासाठी काम करणारे संजय तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाने याप्रकरणी एक विशेष समिती नेमून तपास करावा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.

close