गेट सेट गोल, सेलिब्रिटी विरुद्ध क्रिकेटर !

June 8, 2016 6:12 PM0 commentsViews:

भारतीय टीमचा धडाकेबाज बॅटसमन विराट कोहलीच्या सेवाभावी संस्थेसाठी सेलिब्रिटी आणि क्रिकेटर फुटबॉलच्या मैदानात आमने-सामने पाहण्यास मिळाले निमित्त होतं सेलिब्रिटी क्लासिको 2016 चॅरेटी फुटबॉल मॅचचं… ही मॅच विराट कोहली इलेव्हन विरुद्ध अभिषेक बच्चन इलेव्हन यांच्यात होती. विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोणी हे सेलिब्रिटी क्लासिको 2016 चॅरेटी फुटबॉल सामन्यात खेळले. अभिषेक बच्चनने सुद्धा यात सहभाग घेतला होता. त्याचबरोबर ह्या सामन्यात हरभजन सिंग,आदित्य रॉय कपूर ,रणबीर कपूर, शिखर धवन, अर्जुन कपूर हे सुद्धा सहभागी झाले. या सामन्याचा निकाल विराट कोहली इलेव्हन 2 गोल – अभिषेक बचन इलेव्हन 2 गोल असा बरोबरीचा झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा