मद्यनिर्मितीवरून मतभेद

March 30, 2010 2:31 PM0 commentsViews: 1

30 मार्चधान्यापासून मद्यनिर्मितीच्या निर्णयानंतर आता काजू, चिकू आणि जांभळांपासून मद्यनिर्मिती करण्याचा सरकारचा विचार आहे. पण यावरून आता सरकारमध्येच मतभेद आहेत. गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. व्यसनमुक्तीच्या मोहीमेला या धोरणामुळे नुकसान होऊ शकते, अशी भूमिका अहिर यांनी मांडली आहे.

close