अमेरिकेच्या सिनेटमध्ये ‘नमो’घोष,पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्दे

June 8, 2016 10:03 PM0 commentsViews:

modi_sinet3भारताच्या शेजारी दहशतवादाचा अड्डा असून त्याची मदत बंद व्हावी – पंतप्रधान मोदी
ibnlokmat.tv
भारतावर दहशतवादी हल्ले झाले तेव्हा अमेरिकेने दिलेला पाठिंबा भारत विसरू शकणार नाही -पंतप्रधान मोदी
ibnlokmat.tv
दहशतवादाची छाया जगभर पडली असली तरी भारताच्या शेजारी दहशतवादाचा अड्डा आहे- पंतप्रधान मोदी
ibnlokmat.tv
दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारत – पाकिस्तानमध्ये परस्पर सहकार्य वाढलं पाहिजे -पंतप्रधान मोदी
ibnlokmat.tv
भारताच्या शेजारी दहशतवादाचा अड्डा असून त्याची मदत बंद व्हावी – पंतप्रधान मोदी
दहशतवादाला चांगलं वाईट असं वर्गीकरण करता येणार नाही –  पंतप्रधान मोदी
ibnlokmat.tv
दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारत – पाकिस्तानमध्ये परस्पर सहकार्य वाढलं पाहिजे -पंतप्रधान मोदी
दहशतवादाची छाया जगभर पडली असली तरी भारताच्या शेजारी दहशतवादाचा अड्डा आहे- पंतप्रधान मोदी
दहशतवाद आणि सायबर गुन्ह्यांचा धोका ही जगासमोरील आव्हान – पंतप्रधान मोदी

अमेरिकेला संशोधन आणि विकासासाठी भारत हा पर्याय -पंतप्रधान मोदी
भारताच्या सातत्यपूर्ण विकासदराच्या फायदा दोन्ही देशांच्या प्रगतीला होतोय – पंतप्रधान मोदी
ibnlokmat.tv
भारतीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हेच माझं स्वप्न आहे – पंतप्रधान मोदी
सामाजिक आणि आर्थिक बदलाच्या दिशेने भारताची घोडदौड – पंतप्रधान मोदी
ibnlokmat.tv
सामाजिक आणि आर्थिक बदलाच्या दिशेने भारताची घोडदौड – पंतप्रधान मोदी
भारतीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हेच माझं स्वप्न आहे – पंतप्रधान मोदी

मोदी भाषणात योगाचा केला उल्लेख, योगा हा भारत आणि अमेरिकेला जोडणारा दुवा
जगातल्या कोणत्याही इतर देशापेक्षा भारताचा अमेरिकेशी व्यापर जास्त – पंतप्रधान मोदी
ibnlokmat.tv
आमच्या दु:खात आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल अमेरिकेचे आभार – पंतप्रधान मोदी
भारतावर दहशतवादी हल्ले झाले तेव्हा अमेरिकेने दिलेला पाठिंबा भारत विसरू शकणार नाही – पंतप्रधान मोदी
ibnlokmat.tv
आमच्या दु:खात आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल अमेरिकेचे आभार – पंतप्रधान मोदी
जगातल्या कोणत्याही इतर देशापेक्षा भारताचा अमेरिकेशी व्यापर जास्त – पंतप्रधान मोदी

लोकशाहीच्या या मंदिराने इतर अनेक देशात लोकशाही बळकट केली -पंतप्रधान नरेंद्र मोदी
एका लोकशाहीमुळे दुसरी लोकशाही सशक्त होते -पंतप्रधान मोदी
ibnlokmat.tv
विविधतेत एकता हे दोन्ही देशांचे समान सूत्र -पंतप्रधान मोदी
स्वातंत्र्य आणि समता हा दोन्ही देशांच्या लोकशाहींना जोडणारा समान धागा -पंतप्रधान मोदी

गांधींच्या अहिंसावादी विचारांनी अनेकांना प्रभावित केलं – पंतप्रधान मोदी
अटल बिहारी वाजपेयींच्या वक्तव्यांचाही मोदींनी केला भाषणात उल्लेख
ibnlokmat.tv
अभिव्यक्ती स्वांतत्र्य हा आमचा मुलभूत अधिकार – पंतप्रधान मोदी

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर कोलंबियातल्या दिवसांनीही प्रभाव केला – पंतप्रधान मोदी
ibnlokmat.tv
अमेरिकेतील लोकशाही जगभरातल्या लोकशाहीला प्रेरणा देते -पंतप्रधान नरेंद्र मोदी
ibnlokmat.tv
मला भाषण करण्याची संधी देऊन जगभरातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा आपण सन्मान केला आहात -पंतप्रधान
पंतप्रधान मोंदीचं सिनेटच्या सभागृहात आगमन, सर्व सिनेट सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात केलं स्वागत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा