मरिन ड्राईव्हवर बाईकरचं जीवघेणं ‘ड्राईव्हिंग’

June 9, 2016 8:42 PM0 commentsViews:

मुंबई – 09 जून : एका बाईकर्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये बाईकर वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करतोय. कधी पेट्रोलच्या टाकीवर बसून तर कधी हँडलवर बसून तो स्टंट करतो. मात्र त्याचा अचानक तोल जातो आणि तो खाली पडते. मिळालेल्या माहितीनूसार हा व्हिडिओ मरिन ड्राईव्हवरचा आहे. सोमवारी 6 जूनची ही घटना आहे. याबाबत पोलिसांना काहीच माहीत नसल्याचं समोर आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा