रस्त्याचे नियम पाळा, अपघात टाळा !

June 9, 2016 10:37 PM0 commentsViews:
एक तरुण बाईक चालवतोय आणि हायवेवर युटर्न घेण्याची घाई करतो..तो विसरलाय की तो गाडी वेगानं आणि हायवेवर चालवतोय. त्यानं युटर्न घेण्यासाठी सिग्नलवर जायला हवंय पण त्याने तसं केलं नाही..दुसर्‍या बाजुनं येत असलेल्या इनोव्हानं त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली आणि त्याची ही घाई त्याच्या जीवावर बेतली. मुंबईच्या पामबीच रोडवरचा हा अपघात घडला होता. एक जोडपं बाईकवरुन जातं होतं. हायवे जाताना त्यांना एका बाजूनं त्या बाजूला जायचं…पण त्यानं काळजी न घेता थेट मध्येच डाव्या बाजूला गाडी वळवली आणि त्याची चूक त्याला कशी भोवली. मागून येणार्‍या कारनं त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात हे दाम्पत्य जखमी झालं.रस्ता ओलांडताना काळजी का घ्यावी हे या दृश्यावरुन तुम्हाला कळेल. पाचजण रस्ता ओलांडत आहे. भरधाव वेगानं चालणार्‍या गाड्यांचा अंदाज घ्यायचा सोडून किती बेजबाबदारपणे रस्ता ओलांडतात हे तुम्हाला दिसेल. तिघांना बरोबर रस्ता ओलांडला पण बाकीच्या दोघांची चूक एकाच्या जीवावर बेतली. त्यांचा एक मित्र अचानक घाबरून मागे परतला त्याच्या मागे त्याचा मित्रही मागे पळला आणि भरधाव वेगाने येणार्‍या कारने त्याला धडक दिली.रस्ता ओलांडताना काळजी का घ्यावी हे या दृश्यावरुन तुम्हाला कळेल. पाचजण रस्ता ओलांडत आहे. भरधाव वेगानं चालणार्‍या गाड्यांचा अंदाज घ्यायचा सोडून किती बेजबाबदारपणे रस्ता ओलांडतात हे तुम्हाला दिसेल. तिघांना बरोबर रस्ता ओलांडला पण बाकीच्या दोघांची चूक एकाच्या जीवावर बेतली. त्यांचा एक मित्र अचानक घाबरून मागे परतला त्याच्या मागे त्याचा मित्रही मागे पळला आणि भरधाव वेगाने येणार्‍या कारने त्याला धडक दिली.रस्ता ओलांडताना काळजी का घ्यावी हे या दृश्यावरुन तुम्हाला कळेल. पाचजण रस्ता ओलांडत आहे. भरधाव वेगानं चालणार्‍या गाड्यांचा अंदाज घ्यायचा सोडून किती बेजबाबदारपणे रस्ता ओलांडतात हे तुम्हाला दिसेल. तिघांना बरोबर रस्ता ओलांडला पण बाकीच्या दोघांची चूक एकाच्या जीवावर बेतली. त्यांचा एक मित्र अचानक घाबरून मागे परतला त्याच्या मागे त्याचा मित्रही मागे पळला आणि भरधाव वेगाने येणार्‍या कारने त्याला धडक दिली.रस्ता ओलांडताना काळजी का घ्यावी हे या दृश्यावरुन तुम्हाला कळेल. पाचजण रस्ता ओलांडत आहे. भरधाव वेगानं चालणार्‍या गाड्यांचा अंदाज घ्यायचा सोडून किती बेजबाबदारपणे रस्ता ओलांडतात हे तुम्हाला दिसेल. तिघांना बरोबर रस्ता ओलांडला पण बाकीच्या दोघांची चूक एकाच्या जीवावर बेतली. त्यांचा एक मित्र अचानक घाबरून मागे परतला त्याच्या मागे त्याचा मित्रही मागे पळला आणि भरधाव वेगाने येणार्‍या कारने त्याला धडक दिली.रस्ता ओलांडताना काळजी का घ्यावी हे या दृश्यावरुन तुम्हाला कळेल. पाचजण रस्ता ओलांडत आहे. भरधाव वेगानं चालणार्‍या गाड्यांचा अंदाज घ्यायचा सोडून किती बेजबाबदारपणे रस्ता ओलांडतात हे तुम्हाला दिसेल. तिघांना बरोबर रस्ता ओलांडला पण बाकीच्या दोघांची चूक एकाच्या जीवावर बेतली. त्यांचा एक मित्र अचानक घाबरून मागे परतला त्याच्या मागे त्याचा मित्रही मागे पळला आणि भरधाव वेगाने येणार्‍या कारने त्याला धडक दिली.: हायवेवर अपघात होतात आणि आपण जबाबदार धरतो ते प्रशासनाला…मात्र त्याला प्रत्येकवेळी प्रशासनच जबाबदार असतं असं नाही. : हायवेवर अपघात होतात आणि आपण जबाबदार धरतो ते प्रशासनाला…मात्र त्याला प्रत्येकवेळी प्रशासनच जबाबदार असतं असं नाही. : हायवेवर अपघात होतात आणि आपण जबाबदार धरतो ते प्रशासनाला…मात्र त्याला प्रत्येकवेळी प्रशासनच जबाबदार असतं असं नाही. एक तरुण बाईक चालवतोय आणि हायवेवर युटर्न घेण्याची घाई करतो..तो विसरलाय की तो गाडी वेगानं आणि हायवेवर चालवतोय. त्यानं युटर्न घेण्यासाठी सिग्नलवर जायला हवंय पण त्याने तसं केलं नाही..दुसर्‍या बाजुनं येत असलेल्या इनोव्हानं त्याच्या बाईकला जोरदार धडक दिली आणि त्याची ही घाई त्याच्या जीवावर बेतली. मुंबईच्या पामबीच रोडवरचा हा अपघात घडला होता. एक जोडपं बाईकवरुन जातं होतं. हायवे जाताना त्यांना एका बाजूनं त्या बाजूला जायचं…पण त्यानं काळजी न घेता थेट मध्येच डाव्या बाजूला गाडी वळवली आणि त्याची चूक त्याला कशी भोवली. मागून येणार्‍या कारनं त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात हे दाम्पत्य जखमी झालं. एक जोडपं बाईकवरुन जातं होतं. हायवे जाताना त्यांना एका बाजूनं त्या बाजूला जायचं…पण त्यानं काळजी न घेता थेट मध्येच डाव्या बाजूला गाडी वळवली आणि त्याची चूक त्याला कशी भोवली. मागून येणार्‍या कारनं त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात हे दाम्पत्य जखमी झालं. एक जोडपं बाईकवरुन जातं होतं. हायवे जाताना त्यांना एका बाजूनं त्या बाजूला जायचं…पण त्यानं काळजी न घेता थेट मध्येच डाव्या बाजूला गाडी वळवली आणि त्याची चूक त्याला कशी भोवली. मागून येणार्‍या कारनं त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात हे दाम्पत्य जखमी झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close