मोदींबाबत काँग्रेसची माघार

March 30, 2010 5:30 PM0 commentsViews: 2

30 मार्चगुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर यानंतर हल्लाबोल करायचा नाही, असा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. मोदींनी ब्लॉगवर कितीही चिथावणी दिली तरी त्यांना प्रत्युत्तर द्यायचे नाही, असे पक्षाने ठरवले आहे. काँग्रेस प्रवक्त्यांची दिल्लीत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. अशा टीकेचा फायदा मोदींनाच होऊ शकतो, असे पक्षाचे मत झाले आहे.

close