रँगिगमुळे विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

March 31, 2010 10:19 AM0 commentsViews: 3

31 मार्चरॅगिंगमुळे नाशिकमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. प्रवीण पवार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो के. के. वाघ इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये बी टेकच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तो नंदुरबारचा राहाणारा असून, आजारपणामुळे काही विषयात तो मागे पडला होता. तसेच सीनिअर त्रास देत असल्याची त्याची तक्रार आहे. पंचवटी पोलिसांनी यासंदर्भात रॅगिंगचा गुन्हा दाखला केला आहे. मात्र यापूर्वी या विद्यार्थ्याने अशी कोणतीही तक्रार केली नसल्याचे कॉलेजचे म्हणणे आहे.

close