असा आहे रिलायन्सचा बजेट 4 जी फोन

June 11, 2016 9:12 PM0 commentsViews:

रिलायन्स लवकरच 4 जी सेवा घेऊन येणार आहे. पण, त्यासाठी रिलायन्स कंपनीने ‘ LYF Wind 5′ हा स्वस्तात मस्त असा 4 जी फोन बाजारात आणला आहे. या फोनची किंमत इतर बजेट फोनच्या तुलनेत आणखी कमी आहे. या फोन किंमत फक्त 6,599 इतकी आहे. या फोनचे वैशिष्ट म्हणजे कमी किंमतीत तुम्हाला 4 जी फोन मिळणार आहे.

कसा आहे LYF WIND 5

स्क्रिन साईज   :     5 इंच
प्रोसेसर           :     1GHz क्वाड-कोर
बॅटरी              : 2000(mAh)
रॅम                 :     1GB
इंटरनल स्टोरेज   : 8GB
एक्सटर्नल स्टोरेज : 32 GB पर्यंत
रियर कॅमेरा     : 8 मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा     : 5 मेगापिक्सल
ऑपरेटिंग सिस्टीम : ऍंड्रॉइड 5.1


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close