सचिनला 40 हजार डॉलरचा दंड

March 31, 2010 10:31 AM0 commentsViews: 1

31 मार्चमुंबई इंडियन्सचा कॅप्टन सचिन तेंडुलकरला 40 हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. मंगळवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर किंग्ज एलेव्हन पंजाबविरूद्ध स्लो ओव्हर रेटमुळे त्याला हा दंड ठोठावण्यात आला आहे.सचिनसोबत टीममधील प्रत्येक खेळाडूलाही 10 हजार डॉलरचा दंड भरावा लागणार आहे.

close