सचिनचा रेकॉर्ड हुकला

October 13, 2008 5:29 PM0 commentsViews: 9

13 ऑक्टोबर, बंगलोर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक टेस्ट रन्सचा विक्रम थोडक्यात चुकला. 15 रन्सची गरज असताना आऊट तो आऊट झाला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा टेस्टमधल्या सर्वाधिक रन्सच्या रेकॉर्डनं हुलकावणी दिली. बंगलोर टेस्टच्या इनिंगमध्ये सचिन 49 रन्सवर आऊट झाला.

close