तीन महापालिकांचा जकात कर रद्द

March 31, 2010 12:04 PM0 commentsViews: 6

31 मार्चराज्यातील तीन महापालिकांचा जकात कर रद्द करण्यात आला आहे. नांदेड, जळगाव, मीरा भाईंदर या पालिकांचा यात समावेश आहे. जकातीऐवजी स्थानिक संस्था कर लागू येईल अशी माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे. उद्यापासून ही अमलबजावणी करण्यात येणार आहेत. तीन महिन्यानंतर सर्व ड वर्ग महापालिकांची जकातही रद्द होणार आहे. विधानसभेत ही घोषणा केली.

close