पद्म पुरस्कारांचे वितरण

March 31, 2010 1:45 PM0 commentsViews: 2

31 मार्चराष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आज दिल्लीत पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राष्ट्रपती भवनातील अशोका हॉलमध्ये हा पुरस्कांचा वितरण सोहळा पार पडला. पुरस्कार स्वीकारणार्‍या व्यक्तींच्या नावावर एक नजर टाकूयात…आमीर खान- कलाक्षेत्रासाठी पद्मश्रीसैफ अलीखान- कलाक्षेत्रासाठी पद्मश्रीबाळासाहेब विखे-पाटील- पद्मभूषण ए. आर. रहमान- पद्मविभूषणवीरेंद्र सेहवाग- पद्मश्रीसायना नेहवाल- पद्मश्रीडॉ. विकास महात्मे- पद्मश्री

close