आमिरचा ‘दंगल’मधला अवतार

June 14, 2016 1:56 PM0 commentsViews:

.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या वेगळ्या भूमिकेसाठी नेहमी आग्रही राहतो. वेगवेगळे प्रयोग करण्याचा आमिर नेहमी प्रयत्न करतो.  आगामी दंगल सिनेमातला त्याचा लूक सोशलमीडियावर व्हायरल झालाय. याआधीही आमिरने पीके, तारे जमिनपर, रंग दे बसंती सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहे आणि त्याचे लूकही वेगवेगळे होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा