आता पाईपफुटी मंत्रालयासमोर

March 31, 2010 2:00 PM0 commentsViews: 3

31 मार्च इतके दिवस उपनगरात धुमाकूळ घालणार्‍या पाईपलाईन फुटीने आता थेट मंत्रालयासमोरच आपला प्रताप दाखवला आहे. मंत्रालयासमोरच एक पाईपलाईन फुटल्याने महापालिकेचा फोलपणा उघड झाला आहे.राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयासमोरच पाईपनलाईन फुटली आहे. या पाईपलाईनमधून मंत्र्यांच्या बंगल्यांना पाणीपुरवठा होत असतो.

close