मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर दोन दिवस ब्लॉक

June 15, 2016 9:09 AM0 commentsViews:

Mumbai- Pune Expressway15 जून : मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर आज आणि उद्या ब्लॉक घेतला जाणार आहे. आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी काढण्याचं काम सुरू केलं जाणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस 15-15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

प्रत्येक दिवशी 15-15 मिनिटाचं किमान चार ब्लॉक घेतली जातील. सकाळी 12 वाजल्यापासून धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू होईल. त्यामुळे यावेळेत एक्स्प्रेस वेवर मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा