…इथं घडली ‘दुनियादारी’

June 15, 2016 1:21 PM0 commentsViews:

15 जून :  पुण्यातल्या एस पी कॉलेजला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. सुहास शिरवळकरांच्या ‘दुनियादारी’ कांदबरीतला कट्टा ते ‘दुनियादारी’
चित्रपट..यांच्यामुळे एसपी कॉलेज नेहमीच एक आकर्षणाचा विषय ठरलाय.अनेक मान्यवर या कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा