दिल्ली ते लडाखचा सफरनामा

June 15, 2016 10:41 PM0 commentsViews:

हिमाचल रस्ता परिवहन निगमतर्फे यावर्षी ही दिल्ली ते लेह ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. दिल्ली पासून लेह पर्यंत तुम्हाला फक्त 1050 रुपयात प्रवास करता येणार आहे. या बस सेवेमुळे ह्या प्रवासाचे अंतर 33 तासांत पूर्ण होणार आहे. या प्रवासादरम्यान तुम्हाला स्वर्ग सफराची अनुभव नक्की घडेल असाच हा प्रवास आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close