पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ

June 15, 2016 10:54 PM0 commentsViews:

petrol_price_hike

15 जून : देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे आता पेट्रोलसाठी प्रतिलीटरमागे ५ पैसे आणि डिझेलसाठी प्रतिलीटरमागे १.२६ रूपये जादा मोजावे लागणार आहेत. आज मध्यरात्रीपासून नवे दर देशभरात लागू होतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ झाली असून दोन महिन्यातील ही पाचवी दरवाढ आहे. यापूर्वी १ जून रोजी पेट्रोल २.५८ रुपये आणि डिझेल २.२६ रुपयांनी महागले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा