शांघायमध्ये नवं डिस्नीलँड

June 16, 2016 4:04 PM0 commentsViews:

This picture taken on  June 1, 2016 shows fireworks being set off near the Enchanted Storybook Castle at the Shanghai Disney Resort in Shanghai. The Disney theme  will to open its gate on June 16 2016 The Magic Kingdom comes to the Middle Kingdom this week when Disney opens its first theme park in mainland China, betting the growing middle class will spend big on leisure despite a slowing economy. / AFP / JOHANNES EISELE
चीनच्या शांघाय शहरात नवीन डिस्नीलँड सुरू झालंय. तब्बल साडेपाच अब्ज डॉलर्स खर्च करून बांधलेल्या या डिस्नीलँडचं आज उद्घाटन झालं. चीनच्या मुख्य भूमीवर उभारण्यात आलेलं हे पहिलंच डिस्नीलँड आहे. हे डिस्नीलँड अमेरिकेतल्या डिस्नीलँडपेक्षाही जास्त पर्यटकांना आकर्षित करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शांघाय डिस्नीलँडमधून प्रत्येक वर्षी साडेचार अब्ज डॉलर्सचा उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा