मुले फेकतात मंदिरावरून खाली

March 31, 2010 3:33 PM0 commentsViews: 2

31 मार्चनवसाची मुले मंदिरावरून खाली टाकण्याचा प्रकार सांगली जिल्ह्यात अजूनही सुरू आहे. जिल्ह्यातील कवलापूर येथील सिद्धेश्वर यात्रेत या वर्षीही हा प्रकार झाला. मंदिरावरून नवसाची मुले टाकण्याची ही परंपरा गेली 500 वर्षे सुरू असल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी महाराष्ट्रात देवाच्या आशीर्वादासाठी नवसाच्या लहान मुलांना या जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.

close