शिवाजी पार्कवरील शिल्पाला विरोध

March 31, 2010 5:33 PM0 commentsViews: 1

31 मार्चशिवाजी पार्कवर सुशोभिकरणाच्या नावाखाली एक शिल्प उभे केले जात आहे. याला नागरिकांनी विरोध केला आहे.सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी या शिल्पासाठी सुरू असलेले बांधकाम बंद पाडले. हे बांधकाम करणारा कंत्राटदार हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना आणि मनसे असा संघर्ष निर्माण झाला आहे. मनसेच्या एका शिष्टमंडळाने याप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

close