फादर्स डे : नन्ही परी आणि सुपर डॅड…

June 19, 2016 4:47 PM0 commentsViews:

दमलेल्या बाबांची कहाणी…ही प्रत्येक घराघरात पाहण्यास मिळते. खास करून या नन्ही परीच्या भावविश्वात वडिलांची भूमिका ही तर ‘माय डॅडी स्ट्रागेस्ट’ अशीच असते. आपल्या या नन्ह्या परीसाठी तिचे बाबा काहीही करण्यासाठी तयार असता…लेकी आणि बापाच्या नात्याला इंस्टाग्रामवर snezhana soosh ने चित्रबद्ध केलंय. एक बाबा आपल्या या लाडक्या परीसाठी काय करू शकतो हे या फोटोतून अचूकपणे टिपण्यात आलंय…पुढील फोटो पाहण्यासाठी स्लाईडवर क्लिक करा…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close